Deooldholtashapathak
Vasai-Virar, Palghar district, Maharashtra
- Established
- 2025
- Phone
- 9370866560
About the pathak
देऊळ ढोल-ताशा पथक महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा आणि पारंपरिक वादनकलेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले देऊळ ढोल-ताशा पथक हे उमेलन, वसई पश्चिम, जिल्हा पालघर येथील एक ढोल-ताशा पथक आहे. २०२५ मध्ये सुरू झालेल्या या पथकाचा प्रवास ढोल-ताशाच्या निनादातून महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीशी नाते जोडण्याच्या भावनेतून सुरू झाला. ढोल-ताशा ही केवळ वादनकला नसून ती आपल्या संस्कृतीचे, एकतेचे, शिस्तीचे आणि सामूहिक उत्साहाचे प्रतीक आहे. या कलेच्या माध्यमातून पारंपरिक वादनाचा सन्मान राखणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक ठोक्यात उत्साह, प्रत्येक निनादात संस्कृती आणि प्रत्येक वादनात महाराष्ट्राचा अभिमान जपण्याची भावना हेच देऊळ ढोल-ताशा पथकाचे वैशिष्ट्य आहे. आमची ओळख – परंपरेचा सन्मान, संस्कृतीचा अभिमान!