DHOLTASHA.IN · Find a pathak · Articles · Add your pathak · Contact

Rajmudra pathak

Nagpur, Maharashtra

Pathak pramukh
Shubham Borghare
Established
2018
Phone
8788533416

About the pathak

राजमुद्रा पथक नागपूरच्या सांस्कृतिक भूमीतून ढोल-ताशाच्या निनादाचा वारसा जपण्याच्या आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगण्याच्या भावनेतून सुरू झालेला प्रवास म्हणजे राजमुद्रा पथक. २०१८ मध्ये स्थापन झालेले हे पथक ढोल-ताशाच्या पारंपरिक वादनकलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी आपली नाळ जोडून आहे. ढोल-ताशा ही केवळ वादनकला नसून ती आपल्या परंपरेचा, एकतेचा, शिस्तीचा आणि सामूहिक उत्साहाचा आविष्कार आहे. ढोलाचा गजर आणि ताशाचा निनाद यांतून संस्कृतीचा अभिमान आणि एकजुटीची भावना व्यक्त होते. या पारंपरिक कलेचा सन्मान राखत तिचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत प्रसारण करण्याच्या भावनेतून राजमुद्रा पथक आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजमुद्रा – परंपरेचा नाद, स्वाभिमानाचा गजर! 🚩

More pathaks in Nagpur