DHOLTASHA.IN · Find a pathak · Articles · Add your pathak · Contact

Shivdhun Dhol Tasha va Dhwaj Pathak, Akot

Akot, Akola district, Maharashtra

Pathak pramukh
जितेश भगवानराव गलांडे
Established
2024
Phone
8888613055

About the pathak

शिवधुन ढोल ताशा व ध्वज पथक अकोट पथकाचा सहभाग हा प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात असतो तसेच धार्मिक कार्यक्रम सण उत्सव व महापुरुषांची जयंती यामध्ये पथकाकडून वादन केले जाते तसेच शिवधुन फाउंडेशन अकोट या उपक्रमामार्फत समाजसेवा शैक्षणिक कार्य तसेच इतर सर्व सामाजिक कार्य या फाउंडेशन मार्फत केले जाते व एक हात मदतीचा या संकल्पनेवर आमच्याकडून सदैव सेवेचा प्रयत्न केला जातो

More pathaks in Akola