ShreeRam pratishthan
Gadhinglaj, Kolhapur district, Maharashtra
- Pathak pramukh
- Sarv Vadak
- Established
- 2026
- Phone
- 8625858555
About the pathak
श्रीराम प्रतिष्ठानमध्ये आपले सहर्ष स्वागत वादकांचा स्वाभिमान, हक्क व वादन कलेसाठी आम्ही ढोल ताशा ध्वज पथक सुरू करत आहोत |। श्रीराम प्रतिष्ठान ॥ हे केवळ पथक नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक मूल्ये जपणारे एक कुट्ब आहे सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे ध्येय घेऊन पथक पुढे जाणार आहे सराव ठिकाणी = मार्केट यार्ड, गडहिंग्लज वादन = शिवजयंती, रामनवमी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोंत्सव